Spruha Joshi Angry Reaction | निवडणुकीच्या घसरत्या प्रचारावर स्पृहा भडकली! | Lok Sabha Election 2019

2019-04-18 8

सध्या देशभरात निवडणुकीचं वातावरण आहे. प्रचारही जोरदार चालू आहे. उमेदवार तसंच पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातायेत. याचं वातावरणाचा अभिनेत्री स्पृहा जोशीने चांगलाच समाचार घेतलाय. Watch this video to know more.